MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. जे अवयव रचनेने सारखे असतात परंतु कार्याने वेगळे असतात त्यांना समधर्मी अवयव असे म्हणतात. ब. असे अवयव जे रचनेने किंवा मुळात वेगळे असतात परंतु त्यांचे कार्य मात्र सारखेच असते त्यांना समजात अवयव असे म्हणतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D