MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. यूग्लीना हा सजीव वनस्पती व प्राणी या दोन सृष्टींना जोडतो. ब. प्रोटिरोस्पॉन्जीया हा आदिजीव प्रोटोझुआ आणि पेरीफेरा या दोन संघांना जोडतो. क. इकथिओस्टेजीया हा सजीव पायसेस व अभयचर वर्गातला जोडतो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: A