MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
पृथ्वीवर सजीवांच्या क्रमाने विकास कसा झालेला असेल याबाबत योग्य क्रम खालीलपैकी कोणता? अ. मासे ब. उभयचर क. पक्षी ड. सरीसृप इ. सस्तन प्राणी
A.अ, ब, क, ड, इ
B.अ, ब, ड, क, इ
C.ब, अ, क, ड, इ
D.ब, अ, ड, क, इ
Correct answer: B