MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

आधुनिक मानवापेक्षा खालीलपैकी कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कपालगुहेची क्षमता अधिक होती?

A.निअंडरथल मॅन
B.जावा मॅन
C.पेकींग मॅन
D.क्रो - मॅग्नान मॅन

Correct answer: D

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions