MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. उत्क्रांती एका एकाच दिशेने होणारा प्रवास आहे. ब. बीग बँक गृहीतक हे सर्वप्रथम अब्बे लेमाईटर यांनी मांडले पण त्याला बीग बँग हे नाव १९५० साली फ्रेड हायले यांनी दिले. क. पृथ्वीवरील जीव सृष्टीच्या उदयाला प्रोटोबायोजेनेसिस असे म्हणतातात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त ब, क योग्य
C.फक्त अ, ब योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: A