MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

आकिर्ओप्टेरीक्स हा खालीलपैकी कोणत्या दोन वर्गातना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी आहे?

A.उभयचर आणि सरिसृप
B.सरीसृप आणि पक्षी
C.पक्षी आणि सस्तन
D.मत्स आणि उभयचर

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions