MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पेशीमध्ये तिच्या पासून वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी निर्माण करण्याची क्षमता असते? अ. भ्रूणीय मूलपेशी ब. वयस्क मूलपेशी क. नाळेच्या रक्तातील मूल पेशी

A.अ, ब, क तिन्ही
B.फक्त अ
C.फक्त अ, क
D.फक्त अ, ब

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions