MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

खालील विधाने कोणत्या ठछअ बाबत सांगतात? अ. या ठछअ चे कार्य म्हणजे प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी DNA कडून राईबोझोम्सकडे कोडॉनच्या स्वरूपात संदेशवहन करणे. ब. आपल्या शरीरात एकूण ठछअ पैकी या ठछअ चे प्रमाण ३-५% असते. क. या ठछअ वर ठराविक प्रथिनांच्या निर्मितिच्या माहितीचा साठा असतो.

A.m-RNA
B.t-RNA
C.r-RNA
D.i-RNA

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions