MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. ठछअ ची रचना ही DNA सारखीच असते पण ठछअ हे एकेरी असते. ब. काही जिवाणुमध्ये ठछअ हे जेनेटीक मटेरीयल असते. क. अजेनेटीक ठछअ हे मुख्यतः प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी उपयोगात येते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब योग्य
Correct answer: A