MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. १८६९ मध्ये सर्वप्रथम फ्रेडरिक मिशेर या शास्त्रज्ञाने DNA ला न्यूक्लीन असे नाव दिले. ब. DNA च्या अॅसिडिक गुणधर्मामुळे अल्टमॅन यांनी DNA ला न्यूक्लिक अॅसिड असे म्हटले. क. १९५३ मध्ये वॅटसन आणि क्रिक यांनी DNA चे डबल हेलिक्स मॉडेल शोधून काढले.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: A