MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
योग्य जोड्या जुळवा. अभिस्तर ऊतींचे प्रकार आढळ अ. सरल पट्टीकी १. रक्तवाहिन्यातील स्तर ब. स्तरीत पट्टीकी २. आतड्याचा स्तर क. स्तंभीय ३. त्वचेचा बाह्यस्तर ड. घनाभरुप ४. वृक्कनलिकांच्या आतील स्तर
A.अ:1, ब:2, क:3, ड:4
B.अ:1, ब:3, क:2, ड:4
C.अ:4, ब:2, क:3, ड:1
D.अ:4, ब:3, क:2, ड:1
Correct answer: B