MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या ऊती म्हणजे जटील ऊती होय. ब. सरल ऊती या फक्त एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. क. विरल ऊती या जटील ऊतींचा प्रकार आहे. या ऊती त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान असतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.फक्त क योग्य ु
D.ब, क योग्य
Correct answer: A