MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

खालील विधाने कोणत्या ऊतीबाबत दिलेली आहे ते ओळखा? अ. यामध्ये पेशींची रचना दाटीवाटीचे असते म्हणून एकमेकीस चिकटून असतात. ब. या ऊती तंतूमय पटलाने खालच्या ऊतींपासून वेगळ्या झालेल्या असतात. क. त्वचा, तोंडाच्या आतील स्तर, रक्तवाहीन्यांचे स्तर हे या ऊतींपासून बनलेले असते.

A.अभिस्तर ऊती
B.संयोजी ऊती
C.स्नायू ऊती
D.मूल ऊती

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions