MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathiखालीलपैकी कोणती प्राणी पेशी ही मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते?A.मेद ऊतीB.अभिस्तर ऊतीC.संयोजी ऊतीD.स्नायू ऊतीCorrect answer: ASource paperविज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)Practice more questions