MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. स्नायू ऊती व चेता ऊती या जटील ऊतींचे चे उदाहरण आहे. ब. रक्त हे सरल ऊतींचे चे उदाहरण आहे. क. तर कास्थी हे अभिस्तर ऊतींचे चे उदाहरण आहे.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.फक्त अ योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: C