MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मानवी हाडे ही कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादीची साठवणूक केंद्रे म्हणून काम करतात. ब. छातिच्या पिंजèयाच्या बरगड्यात एकूण २४ रिब्ज बोन्स असतात. क. जेव्हा शरीरातील किंवा रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण गरजेपेक्षा कमी होते तेव्हा ती तुट भरुन काढण्यासाठी हाडांमधून कॅल्शियम शोषून रक्तात सोडले जाते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब योग्य
Correct answer: A