MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

शरीरातील खालीलपैकी कोणते घटक हे संयोजी ऊतींचा प्रकार आहे? अ. अस्थी (इेपशी) ब. स्नायूरज्जू (ढशपवेपी) क. अस्थिबंध ड. चरबीयुक्त ऊती

A.अ, ब, क, ड सर्व
B.अ, ब, क
C.अ, क
D.अ, क, ड

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions