MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

पाठीच्या मनक्यात एकूण ३३ हाडे असतात. त्याबाबत कोठे किती हाडे वसलेली आहे हे पहा व योग्य पर्याय निवडा? अ. मानेत १. १२ ब. छातीत २. ७ क. कंबरेत ३. ५ ड. त्रिकास्थी ४. ५ इ. माकडहाड ५. ४

A.१, २, ३, ४ ५
B.२, १, ३, ४ ५
C.३, १, २, ४ ५
D.३ १ २ ५ ४

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions