MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

खालीलपैकी कोणते हाडे हे हातामधील हाडे आहेत? अ. उविर्का ब. प्रगंडिका क. बहीप्रकोष्ठ ड. अल्ना

A.अ, ब, क
B.अ, क, ड
C.ब, क, ड
D.अ, ब, ड

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions