MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. प्रौढ व्यक्तीमध्ये एकूण २०६ हाडे असतात. ब. मानवी शरीराच्या वजनाच्या ६% वजन हे हाडांचे असते. क. मानवी शरीरातील एकूण हाडांपैकी जवळपास ५८% हाडे हे हात आणि पायात असतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: B