MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

योग्य जोड्या लावा. मानवातील स्नायू नाव अ. सर्वात मोठी १. ग्लुटीयन मॅक्झीमस ब. सर्वात लांब २. सारटोरियस क. सर्वात मजबूत ३. मॅसेटर ड. सर्वात आखूड ४. स्टॅपेडीयल

A.अ:1, ब:2, क:3, ड:4
B.अ:1, ब:3, क:2, ड:4
C.अ:4, ब:2, क:3, ड:1
D.अ:4, ब:3, क:2, ड:1

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions