MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. मानवी शरीरात जवळपास ४०० स्नायू असतात. ब. पुरुषांच्या एकूण वजनाच्या साधारणतः ४०% तर स्त्रियांच्या एकूण वजनाच्या ३०% हे स्नायू असतात. क. मानवी चेहèयामध्ये जवळपास ३० स्नायू असतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: A