MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. जलवाहिनी यामध्ये वरच्या दिशेने पाणी व क्षार यांचे वहन होते. ब. रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात त्या मूळाकडून शकर्रा व अमिनोआम्लाचे वनस्पतिच्या हरित भागाकडे वहन करतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A