MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने कोणत्या ऊतीबाबत आहे ते सांगा? अ. या ऊतीमधील पेशी जिवंत व लांबट असतात. ब. या ऊतीमधील पेशींच्या भिंती सेल्युलोज मुळे जाड होतात. क. या ऊती वनस्पतींचे विविध भाग जसे पान, खोड व फांद्या यांना लवचिकता देतात.
A.मूल ऊती
B.वायू ऊती
C.स्थूलकोन ऊती
D.पृष्ठभागीय ऊती
Correct answer: C