MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathiखालीलपैकी कोणत्या ऊती या सरल ऊतींचा प्रकार नाहीत? अ. अभिसर ऊती ब. संयोजी ऊती क. स्नायू ऊती ड. चेता ऊतीA.अ, बB.ब, क, डC.क, डD.फक्त अCorrect answer: BSource paperविज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)Practice more questions