MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

खालील विधाने कोणत्या ऊती बाबत आहे ते सांगा? अ. या ऊतीमधील पेशी मृत असतात. ब. लिग्निनच्या थरामुळे त्यांच्या पेशीभित्तिका जाडसर बनतात हे सिमेंटप्रमाणे कार्य करते. क. खोड, संवहनी फुल, बियांच्या कवचांमध्ये आढळतात.

A.स्थूलकोन ऊती
B.दृढ ऊती
C.पृष्ठभागीय ऊती
D.मूल ऊती

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions