MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

वनस्पती ऊतींमधील खालीलपैकी कोणती ऊती ही पेशी विभाजनाद्वारे नवीन पेशींची निर्मिती करू शकते? अ. विभाजी ऊती ब. सरल थायी ऊती क. जटील स्थायी ऊती

A.अ, ब, क
B.ब, क
C.फक्त अ
D.अ, ब

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions