MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
विभाजी ऊती बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य जुळलेली विधाने कोणती ते निवडा? अ. प्ररोह विभाजी ऊती - खोड व मूळांच्या अग्रभागी ब. पाश्वर्विभाजी ऊती - मूळ व खोडांचा घेर क. आंतरीय विभाजी ऊती - पान व फाद्यांच्या तळाशी
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब, क तिन्ही अयोग्य
Correct answer: A