MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

खालीलपैकी कोणत्या वनस्पती ऊती या सरल स्थायी ऊतींचे प्रकार आहेत? अ. मूल ऊती ब. हरित ऊती क. वायू ऊती ड. स्थूलकोन ऊती

A.अ, ब, क, ड सर्व
B.फक्त अ, ब, क
C.फक्त अ, ड
D.फक्त ब, क

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions