MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

खालीलपैकी कोणत्या वनस्पती ऊती या जटील स्थायी ऊती आहेत? अ. जलवाहिनी ब. रसवाहिनी क. स्थूलकोन ऊती ड. पृष्ठभागीय ऊती

A.अ, ब, क, ड सर्व
B.अ, ब
C.क, ड
D.एकही नाही

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions