MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathiखालीलपैकी कोणत्या वनस्पती ऊती या विभाजी ऊती आहेत? अ. मूल ऊती ब. हरित ऊती क. दृढ ऊतीA.अ, ब, कB.अ, बC.ब, कD.यापैकी नाहीCorrect answer: DSource paperविज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)Practice more questions