MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. स्नायूंचे प्रमुख दोन प्रकार आहेत ते म्हणजे इच्छेप्रमाणे काम करणारे ऐच्छिक स्नायू व नियंत्रण नसणारे अनैच्छिक स्नायू. ब. ऐच्छिक स्नायू मध्ये पेशी चकातिच्या आकाराच्या व एककेंद्रकी असतात. क. अनैच्छिक स्नायूमध्ये पेशी बहुदा बहूकेद्रंकी व ऊती लांब व दंडगोलाकार असतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions