MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

चरबीयुक्त ऊती बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. या ऊती त्वचेखाली वृक्काच्या सभोवताली व आंतरद्रियांमध्ये आढळतात. ब. या ऊतीमधील पेशी या मेदपिंडाने भरलेल्या असतात. क. या ऊती शरीराचे उष्णतारोधक म्हणून कार्य करते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions