MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. लिगामेंट हे स्नायूला हाडांशी जोडते. ब. टेन्डान हे दोन हाडे एकमेकांशी जोडते. क. टेन्डान हे खूप मजबूत असतात परंतु कमी लवचिक असतात. ड. लिगामेंट हे अतिशय मजबूत व अतिशय लवचिक असतात.
A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.अ, ब योग्य
C.क, ड योग्य
D.अ, ब, क, ड सर्व अयोग्य
Correct answer: C