MPSC PYQScienceऊती आणि मानवी अस्थीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. समान रचना असणाऱ्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. ब. ऊती ही संज्ञा मेयर या शास्त्रज्ञाने दिली. क. ऊतींच्या अभ्यासाला हिस्टोलॉजी असे म्हणतात. हिस्टोलॉजी ही संज्ञा बिचट या शास्त्रज्ञाने दिली.

A.अ, ब, क तिन्ही योग्य,
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – उती आणि मानवी अस्थी (चाचणी १७)

Practice more questions