MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. भ्रूण गर्भाशयात वाढत असताना ७ व्या महिन्यापासून वृषण हे वृक्कासोबत येण्यास सुरुवात होते. ब. साधारणतः वृषण हे जन्मावेळी वृषणकोषात येतात. क. जर वृषण वृषणकोषात न येता तसेच वर राहीले तर त्याला क्रिप्टो ऑक्रीडीड्म असे म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, क योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.यापैकी नाही
Correct answer: A