MPSC PYQScienceप्रजननmarathi

बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार खालीलपैक कोणते आहेत? अ. खंडीभवन ब. पुनर्जननन क. मुकुलायन ड. क्लोनिंग

A.अ, ब, क, ड सर्व
B.फक्त अ, ब
C.फक्त अ, ब, क
D.फक्त अ, ब, ड

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions