MPSC PYQScienceप्रजननmarathi

द्वि विभाजनाबाबत खालील काही विधाने दिली आहे त्याबाबत योग्य जुळलेली विधाने कोणती ते निवडा? अ. साधे विभाजन - लेशमानिया ब. आडवे विभाजन - लेशमाशिया क. उभे विभाजन - युग्लिना

A.अ, ब, क सर्व
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions