MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. जनक पेशीच्या शरीरातील एका परिपक्व पेशी पासून जनुकीयदृष्ट्या समान असणाऱ्या संपूर्ण बहुपेशीय प्राण्यांची निर्मिती ज्या प्रक्रियेद्वारे करतात त्यास क्लोनिंग असे म्हणतात. ब. डॉलीमेंडी ही एका परिपक्व पेशीपासून क्लोनिंगद्वारे झालेला पृथ्वीवरील पहिला प्राणी आहे.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A