MPSC PYQScienceप्रजननmarathi

मायटोटीक विभाजनामध्ये जर एका पेशीच्या क्रोमोझोमची संख्या २प ह असेल तर त्यापासून निर्माण होणाऱ्या दोन पेशी कश्या असेल?

A.प, प
B.२प, २प
C.प/२, प/२
D.यापैकी नाही

Correct answer: B

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions