MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. महिलांमधील अंडपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला ओओजेनेसिस असे म्हणतात ब. स्त्रियांमधील एका अफलित अंडपेशीमध्ये एकूण ४६ क्रोमोझोन असतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A