MPSC PYQScienceप्रजननmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. काही सजीवांमध्ये फलनाशिवाय फक्त अंडपेशी पासून नवीन सजीव तयार होतात, याला अभिषेचन असे म्हणतात. ब. मधमाशांमध्ये अशा प्रकारचे फलन म्हणजे अभिषेचन घडून येते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions