MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. गर्भ ही संज्ञा गर्भाशयातील दोन महिन्यापेक्षा जास्त वाढत्या बालकास वापरतात. ब. दोन महिन्यापेक्षा कमी गर्भाशयात वाढणाऱ्या गोळ्यास भ्रूण म्हणतात. क. जन्माच्या दिवसापासून ते तो बालक एक वर्षाचा होईपर्यंत त्यास अभ्रक असे म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.फक्त क योग्य
D.फक्त ब योग्य
Correct answer: A