MPSC PYQScienceप्रजननmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. गर्भाशय हा शरीरातील सर्वाधिक मजबूत स्नायू व जास्तीत जास्त आकुंचन व प्रसरणाची क्षमता असलेला भाग होय. ब. गर्भाशयातील अॅम्पूला या थोड्याशा रुंद भागात फलन घडून येते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions