MPSC PYQScienceप्रजननmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. बेडूक व मासे यांच्यामध्ये अंडी पाण्यामध्ये सोडून त्यावर सुक्राणू पडून बाह्यफलन होते. ब. जे प्राणी मूल जन्माला न घालता त्याआधी शरीराबाहेर अंडे घालतात त्यास व्हीव्हीपॅरस प्राणी असे म्हणतात. क. जे प्राणी अंडी न घालता मुलांना जन्म देतात त्यांना ओव्हीपॅरस असे म्हणतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.फक्त अ योग्य
D.अ, ब, क तिन्ही योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions