MPSC PYQScienceप्रजननmarathi

खालीलपैकी कोणती संप्रेरक (केीोपश) हे अंडाशयाद्वारे स्रावले जाते व ते मुलीं मधील तारुण्य अवस्थेतील बदल घडवून आणते?

A.टेस्टोस्टेरॉन
B.प्रोजेस्टेरॉन
C.इस्ट्रोजन
D.अइक

Correct answer: C

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions