MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. गुणसूत्री विभाजन ही क्रिया कायिक पेशीमध्ये घडून येते. ब. गुणसूत्री विभाजनामुळे फक्त नवीन पेशी तयार होतात त्यात कुठल्याही प्रकारचे बद्दल घडवून येत नाही.
A.अ, ब दोन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A