MPSC PYQScienceप्रजननmarathi
अंडपेशी आणि शुक्राणूचे फलन झाल्यानंतर त्यानंतर तयार होणाऱ्या घटकांचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता? अ. झायगोट ब. ब्लास्टोसिस्ट क. एम्ब्रियो ड. फीटस
A.अ, ब, क, ड
B.अ, क, ब, ड
C.अ, ब, ड, क
D.ब, अ, क, ड
Correct answer: A
Correct answer: A