MPSC PYQScienceप्रजननmarathi

खालीलपैकी कोणत्या वेळी स्त्रीच्या अंडाशयात हजारो अविकसित अंडपेशी असतात व ती स्त्री परिपक्व होईपर्यंत या अंडपेशी निष्क्रिय असतात?

A.मुलीचा जन्म होतो त्याचवेळी
B.मुलगी २ ते ३ वर्षाची होते त्या वेळेपासून
C.मुलगी ७ ते ८ वर्षाची होते त्या वेळेपासून
D.यापैकी नाही

Correct answer: A

Source paper

विज्ञान – प्रजनन (चाचणी १६)

Practice more questions