MPSC PYQScienceप्रजननmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. अंड - पुटकाचे रूपांतर कॉरपस ल्युटीयममध्ये होते जेव्हा फलन होते तेव्हा कॉरपस ल्युटीयम हे गर्भधारणेसाठी महत्त्वाचे असलेले प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रावते. ब. जेव्हा फलन होत नाही तेव्हा कॉरपस ल्युटीयमचे रूपांतर कॉरपस अल्बिकन्स मध्ये होते.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: C